¡Sorpréndeme!

VIDEO | अमित शाहांचा मुक्काम पवारांच्या 'सूट'मध्ये

2021-12-18 0 Dailymotion

#केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पुणे दौऱ्यावर असणार आहेत.दोन्हीही दिवस ते पुण्यात मुक्कामी आहेत. अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान त्यांच्या मुक्कामासाठी व्हीव्हीआयपी सूट उपलब्ध करण्यात आला आहे . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील सूटमध्ये अमित शाह आता मुक्कामी राहणार आहे. तर, कसा आहे हा व्हीव्हीआयपी सूटची ओळख करून दिली आहे आमची प्रतिनिधी नुपूर पाटील हिन ते सोमवारी सकाळी पुण्यातूनच दिल्लीला जाणार आहेत. शहा यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान खासगी ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने ते देशातील महत्त्वपूर्ण व्यक्ती असल्याने त्यांच्यासोबत लवाजमाही प्रचंड आहे.